Skip to main content
गच्चीवरची बाग नाशिक

गच्चीवरची बाग नाशिक

By sandeep chavan

Home Grow Vegetable Services गच्चीवरची बाग, नाशिक गच्चीवरची (विषमुक्त भाजीपाल्याची) बाग आम्ही पूर्ण वेळ काम करतो. Grow, Guide, Build, Products Sales & Services या पाच कार्यक्षेत्रात आम्ही शहरी शेती अर्थात गच्चीवरची बाग व्दारे विषमुक्त भाजीपाला निर्मतीची बाग फुलवण्याचा उपक्रम रूजवत आहोत. 31 मार्च 2021 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला 9 वर्ष पूर्ण होत आहेत. गारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात विविध समाज माध्यमांचा उपयोग करत आहोत. आम्ही वरील पाच वर्कएरियाव्दारे हे काम लोकांपर्यंत पोहचवत आहोत. www.gacchivarchibaug.in 9850569644 / 8087475242